मुंबई (विशेष प्रतिनिधी) – डिजिटल इंडिया मध्ये नवीन प्रवाह आला आहे आणि यालाच पुढे खूप मोठे भविष्य आहे.पुढे डिजिटल मिडियाच प्रगती पथावर राहणार आहे. वेब मिडिया असोसिएशन मुबंई या संघटनेची प्रदेश कार्यकारणी केली जात आहे.ज्या वेब पोर्टल धारकांना या असोसिएशन मध्ये काम करण्याची ईच्छा आहे अशांनीच संपर्क करावा. वेब मिडिया असोसिएशन प्रदेश अध्यक्ष मुबंई येथील श्री.अनिल महाजन हे आहेत.
मिडिया असोसिएशनच्या सर्व्हे मध्ये आपले व आपल्या वेबपोर्टलचे नाव येत असेल तर नक्कीच आपल्या वेब मिडिया असोसिएशन मुबंई या असोसिशएन मध्ये तालुका कमिटी ते प्रदेश कमिटी पर्यंत काम करण्याची संधी दिली जाईल. संचालक सदस्य समिती व अध्यक्ष ठरवतील त्या पदांवर आपली निवड केली जाईल.वेब मीडियाच्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारवर होणारे हल्ले खोट्या तक्रारी विरुद्ध आवाज उचलण्यासाठी ही असोसिएशन लढा देणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ८७८८४५३३७७ तसेच आपली व आपल्या पोर्टलची माहिती या नंबर पाठवावी, असे आवाहन वेबमिडीयातर्फे करण्यात आले आहे.







