पनवेल येथे विरुपाक्ष मंगल कार्यालयात कोविड इस्पितळासाठी प्रयत्न

रायगड (जिल्हा प्रतिनिधी सुनिल राठोड) – आज दिनांक २४/०९/२०२० रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय, पनवेल येथे कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी सिडकोचे सहव्यवस्थापक कैलास शिंदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, वैद्यकीय अधिकारी बाविस्कर, प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटिल, आमदार बाळारामशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे व प्रकल्पग्रस्त समिती सचिव सुदामजी पाटिल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here