जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – आज (दि.३०) साहस फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सरिता माळी यांना रिद्धी जानवी फाउंडेशन कडून महात्मा गांधी जयंती निमित्त एकादश व्रते व लोकराज्य विशेषांक विजय लुल्हे यांच्या हस्ते देण्यात आले, त्याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष चित्रा मालपाणी, अखिल भारतीय संभाजी ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील उपस्थित होत्या.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव रिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे सौ.सरिता माळी यांना एकादश व्रते व लोकराज्य विशेषांक भेट







