जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जनमत प्रतिष्ठान व रिद्धी जानवी फाउंडेशनकडून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना महात्मा गांधी जयंती निमित्त एकादश व्रते व लोकराज्य विशेषांक देण्यात आले त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, रिद्धी जानवी फाऊंडेशनच्या चित्रा मालपाणी, जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील व विजय लुल्हे उपस्थित होते.








