भारतीय जनता युवा मोर्चा,जळगाव जिल्हा महानगरतर्फे स्वच्छता अभियान

bhartiya-janta-yuva-morcha

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार रोजी महापुरुष महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भा.ज.यु.मो च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज , जोतीबा फुले ,सुभाष चंद्र भोष ,झाशीची राणी, अण्णा भाऊ साठे,गाडगे बाबा ,बहिणाबाई चौधरी या राष्ट पुरुषांच्या पुतळ्याचे माल्यार्पण व त्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
सेल्फी विथ खादी हा उपक्रमही राबविण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार तथा भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे , जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांची होती. राजेंद्र घुगे- पाटील , सरचिटणीस विशाल भाऊ त्रिपाठी, महेश भाऊ जोशी, नितीन भाऊ इंगळे, उज्वला ताई बेंडाळे , दीप्ती ताई चिरमाडे , भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे,राजू मराठे ,जितेंद्र मराठे,सचिन पाटील, महेश चौधरी, राहुल वाघ, अनिल जोशी , जयेश भावसार, चंदन महाजन , सरचिटणीस-जितेंद्र चौथे,अक्षय जेजुरकर,महेश पाटील,मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष- राहुल मिस्त्री, रियाज शेख,विनय चौधरी,अश्वीन सैंदाने, प्रसिध्दी प्रमुख- गौरव पाटील, कार्यालय मंत्री -भुषन पाटील, सोशल मिडिया प्रमुख-भुषण जाधव, कोषाध्यक्ष-ऋषिकेश येवले, मंडल अध्यक्ष बाळू मराठे, जयंत चव्हाण भाजयुमो सक्रिय कार्यकर्ते आदी याप्रसंगी उपस्थित होते.bjym-swachata-abhiyan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here