ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2020 रोजी. संध्याकाळी सात वाजता इंदिरानगर विभागातील नागरिकांना मिक्स ज्यूस वाटप आणि मास्क वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, पोलीस बॉईज असोसिएशन तथा होमगार्ड संघर्ष समिती ठाणे अध्यक्ष सतीश बनसोडे, एसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष भाजपा, सुभाष साबळे, एस सी मोर्चा ठाणे शहर उपाध्यक्ष, संजय गोंदवलेकर, वार्ड अध्यक्ष, पवन गुप्ता, राजपुरी गुप्ता, इतर मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.









