सुंदरगढी येथे वरिष्ठ नागरिकांसाठी विश्राम बाकड्याचे उद्‌घाटन

chopada

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – सुंदरगढीमध्ये बाकड्याचे उदघाटन करण्यात आले त्या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत आण्णा सोनवणे, आमदार लताताई सोनवणे, रोहिनीताई पाटिल,शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन,गटनेते महेश पवार,नगरसेविका लताताई पाटिल, मीनाताई शिरसाठ,महेंद्र धनगर, प्रकाश राजपूत, सुकलाल कोळी,गोपाल चौधरी, दिपक चौधरी,धिरज गुजराथी सुनिल पाटिल,विक्की शिरसाठ, रामदास मराठे,आर डी पाटिल, सुधाकर मराठे,नारायण देशमुख,मच्छिंद्र देशमुख, आत्माराम मराठे,रविंद्र पाटिल, शाखा प्रमुख शरद पाटील, विभाग प्रमुख विजय देशमुख, कैलाश देशमुख,निखिल मराठे,गणेश चौधरी, राकेश मराठे,राहुल मराठे,बाबा देशमुख,गोटू मराठे,गणेश मराठे ,आकाश बडगुजर गुलाब चौधरी,महेंद्र देशमुख, सचिन मराठे, गोपीचंद चौधरी ,धनराज मराठे,गणेश पाटिल, नाना देशमुख, बूथ प्रमुख भरत देशमुख, बजरंग ग्रुप , दुनिया दारी ग्रुप शिवतेज ग्रुप आणि शिवसैनिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here