मालिकेत स्थानिक कलावंतांना काम द्यावे या मागणीसाठी निवेदन

kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – चित्रनगरी कोल्हापूर येथे सुरू होत असलेल्या मालीका ” दख्खनचा राजा जोतिबा व इतर मालिका मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्हयातील स्थानीक कलाकार व तंत्रज्ञ यांना काम मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ कडून कोल्हापूर चित्रनगरीचे उप व्यवस्थापक श्री. भांदिगरे यांना निवेदन देणेत आले. kolhapur-chitranagari

 

 

अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ निर्माता विजयजी शिंदे, दिग्दर्शक ग्यान नरसिंगानी, निर्माता रंगराव कोटकर, आर्ट डायरेक्टर सतीश बिडकर ( संचालक :अ.भा.म चित्रपट महामंडळ) दिग्दर्शक किशन बोंगाळे, अभिनेता महादेव साळोखे , अशोक सुर्यवंशी,अभिनेत्री कवीता चव्हाण, दिपा पुजारी,अमर कोळी, शिवाजी वायदंडे, सुनिल देसाई, गौतम सांवत व प्रदीप जाधव तसेच इतर सर्व संचालक व पदाधिकारी विशेष मार्गदर्शन बाळासाहेब गोरे यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here