महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेच्या महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष पदी प्रियांका तोरस्कर

priyanaka-toraskar

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना होय.

 

 

 

महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतील पदाधिकारी काम करत आहेत पोलीस अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी यांच्या वर जेव्हा अन्याय होतो तेव्हा महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना रस्त्यावर उतरते पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रश्न महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेतील पदाधिकारी प्रामाणिकपणे ने प्रश्न सोडवत असतात.

 

 

 

महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांच्या आदेशानुसार प्रियांका तोरस्कर यांची महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here