पुणे (प्रतिनिधी.सुनिल ज्ञानदेव भोसले) – सोमवार.दिनांक.12.10.20.रोजी.पोलीस. मित्र.संघटना. नवी.दिल्ली. पुणे जिल्हा. व.पिंपरी चिंचवड. पदाधिकारी. बैठक.दुपारी.11.00.वाजता.रावजी.बारणे. प्रशाला.पडवळ.नगर.शेजारी.साईनाथ. नगर.थेरगाव.येथे. आयोजित करण्यात आली होती.
या.बैठकीसाठी. पोलीस. मित्र.संघटना. नवी.दिल्ली. राष्ट्रीय अध्यक्ष. श्री. संतोष. दादा.चौधरी. हे.प्रमुख. उपस्थित होते. या.वेळी. मोठ्या प्रमाणात. पदाधिकारी. व.कार्यकर्ते. उपस्थित. होते. 
यावेळी. पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा. उपाध्यक्षपदी. तानाजी.चव्हाण यांना. नियुक्तीचे. पत्र.देण्यात आले. तसेच त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी थेरगाव येथील नगरसेवक. व. संघटनेचे पदाधिकारी. उपस्थित होते.







