नुतन मराठा महाविद्यालयात माजी राष्ट्रपती स्व.डॉ .ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन साजरा

nutan-maratha-college

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – नुतन मराठा महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ऑक्टोबर जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिवस”म्हणून साजरा करण्यात आला.

 

 

 

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण उपप्राचार्य प्रा.पी.बी. देशमुख व उपप्राचार्य प्रा.ए. बी. वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.मान्यवरांचे स्वागत डॉ.हेमंत येवले यांनी केले .

 

 

 

कार्यक्रमास डॉ .प्रा.राहुल संदानशिव ,प्रा.सुभाष वानखेडे,प्रा.संदीप शकोकर ,श्री.मोहनदास पाटील,श्री. रवींद्र घूगे श्री. दिनकरराव देशमुख ,श्री.चिन्मय देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here