जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज (दि.१७) युवासेना वर्धापन दिननिम्मित आज युवासेना जळगाव ज़िल्हातर्फे हमाल कामगाराना मफ़लर, सॅनिटायजर व मास्क वाटण्यात आले.
युवासेना प्रमुख़ व मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री गुलाबरावजी पाटील, संजयजी सावंत,समाधानजी पाटिल,गुलाबराव वाघ व शरद भाऊ तायडे यांचे पुढ़ाकारने व कुणालजी दराडे(महाराष्ट्र राज्य विस्तारक), किशोरजी भोंसले(महाराष्ट्र राज्य विस्तारक) यांचे सहकार्यने आज युवासेना जळगाव ज़िल्हा तरफ़े वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पीयूष भाऊ गांधी (युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी जळगाव), विशाल वाणी (युवासेना महानगर प्रमुख),,संकेत कापसे रोहित भाऊ शिरसाठ युवासैनिक उपस्थित होते.







