लडाखला भूकंपाचा सौम्य धक्का

लडाख – जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे गुरूवारी (दि.२) रोजी दुपारी 1:11 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूकंपाची रिस्केल तीव्रता ४.५ इतकी आहे. जम्मू-काश्मीरच्या भादेरवाह आणि किश्तवार या भागात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात कोणतीही वित्त किंवा जीवित हानी झाल्याची अजून माहिती मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here