धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी -श्री. संदेश हिरामण महानुभाव ( सर्वज्ञ मा.वि. बोरगांव बु॥ ) तर सचिवपदी -श्री. हेमंत ज्ञानेश्वर माळी ( म. फुले हायस्कुल धरणगांव ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -उपाध्यक्ष = श्री.एन.वाय. पाटील ( ज्ञानप्रबोधनी मा.वि. रोटवद ) ;कार्याध्यक्ष = श्री. मनोज डी. परदेशी ( प.रा.विद्यालय धरणगांव ) सहसचिव = श्री. हेमंत आर. महाजन ( बी.जे. मा.वि. अनोरे ) ;श्री. जितेंद्र एस.ओस्तवाल ( कला, वाणिज्य महाविद्यालय धरणगांव ) ;खजिनदार सल्लागार = श्री. फिलीप एफ. गावित ( आदर्श मा.वि. धरणगांव ) ;श्री. मुस्ताक अली मोहब्बत अली (अँग्लो उर्दु हाय. धरणगांव ) ;सदस्य = श्री. अमोल बी. सोनार ( गुडशेफर्ड इंग्लीश मेडी. स्कुल धरणगांव ) ;श्री.बाळकृष्ण व्ही. बोरसे ( श्री. मा.ना. काबरे विद्या. सोनवद ) ;श्री. पवन सुनिल बारी ( लिटल ब्लाझम स्कुल धरणगांव ) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.तालुका क्रिडा समन्वयक श्री. सचिन एल. सुर्यवंशी ( सा. दा. कुडे विद्या. धरणगांव ) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
सर्व कार्यकारिणीचे महासंघाचे अध्यक्ष = श्री.डॉ. प्रदिप तळवलकर ;सचिव=श्री. राजेश जी जाधव ;कै. य. ब. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल संचलित, सर्वज्ञ मा.विद्या.बोरगांव बु॥चे अध्यक्ष -दादासो.श्री. प्रभाकर यशवंत पाटील ;मुख्याध्यापक श्री.सी.पी. शेवाळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.







