हक्काच्या पाच टक्के निधीसाठी काँग्रेस अपंग सेलने केले आंदोलन

congress-divyang-cell

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना दिला जाणारा हक्काचे 5 टक्के निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वंचित लाभार्थ्यांना बँक खात्यात पैसे लवकर जमा करावे या मागणीसाठी महापालिकेसमोर काँग्रेसच्या विकलांग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

 


यावेळी उपाध्यक्ष शेख नसीर, जनरल सेक्रेटरी शेख मुनीर, कलीम खान, राजेश गायकवाड, मारुती जाधव, शेख वसीम, संजय खुळे, खलील यारखान, मेहजबीन खातून, सुरय्या बेगम, शेरु पटेल आदी उपस्थित होते.
मनपा उपायुक्त रविंद्र निकम यांना मागणीचे निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here