अलिबाग येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न

Alibaug-police-diwas

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड पोलिस कवायत मैदान अलिबाग येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न.. कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आल्या.

 

 


शहीद पोलिसांना जिल्हाधिकारी निधी चाैधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.alibaug-police-diwas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here