नंदुरबार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचा दक्ष पोलिस टाइम्सतर्फे सत्कार

mahendra-pandit

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वच्छ प्रतिमेचे आयपीएस अधिकारी महेंद्र पंडीत यांचा दक्ष पोलिस टाइम्सतर्फे सत्कार करण्यात आला.

 

 

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचा सत्कार दक्ष पोलीस टाइम्सचा अंक, शाल व श्रीफळ देऊन दक्ष पोलिस टाईम्सचे संस्थापक तथा मा.सरपंच विजय टाटीया यांनी केला.

 

 

 

महेंद्र पंडीत यांनी नक्षलवाद्यांविरुध्द केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह २०१९ मध्ये मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here