जळगांव (/जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान कडून ,आज प्रभाग 9मध्ये नवरात्री अष्टमी ला 9महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम नगरसेविका सौ,नीता ताई सोनवणे यांच्या हस्ते मनपा सफाई महिला कर्मचारी करण्यात आला.
विजय लूल्ले यांनी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले ,त्याप्रसंगी मुक्ताई महिला अध्यक्षा व मनपा नगरसेविका नीता ताई सोनवणे ,अंबु बाइ शांताराम पाटील,,जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले ,विजय लुल्ले उपस्थित होते,







