महाराष्ट्र वक्फ बोर्ड सदस्य डॉ.लांबेचा सत्कार

mudassir-lambe

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र वक्फ बोर्ड सदस्य म्हणून निवडून आल्यावर पहिल्यांदा औरंगाबाद येथे आल्याने वक्फ बोर्ड कार्यलयात डॉ.मुदसीर लांबे यांचा खुलताबाद येथील नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. क़ैसरोद्दीन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 

खुलताबाद येथील दर्गा ,क़ब्रस्तान वक्फ मालमत्ते बद्दल सविस्तर चर्चा केली.डॉ.लांबे यांनी सर्व प्रश्न समस्या पूर्णपणे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी फैसल हुसैनी,मो.अकरम(नांदेड),क़ाज़ी मिस्बाहोद्दीन,मो.फैज़ ,अ‍ॅड.मो.सलीम आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here