ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाणे वाहतूक शाखेचे एएसआय सुनील कदम यांनी प्रामाणिकपणे वाहतूक शाखेचे ड्युटी केल्याने, त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
ही पदोन्नती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.आव्हाड यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली आहे. त्यांचे संपूर्ण पोलिस दल व पोलीस बॉईज असोशियन तथा गृहरक्षक दल संघर्ष समितीकडून अभिनंदन करण्यात येत आहे.








