रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे शहर पोलीस स्टेशनला वॉटर प्युरिफायर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहर पोलीस स्टेशन येथे रोटरी क्लब ऑफ स्टार्स तर्फे वॉटर कुलर व वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले. रोटरीचे जॉईंट सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाने व मागील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र भामरे यांच्या सहकार्याने लावण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून असिस्टंट गव्हर्नर अपर्णा मकासरे, पोलीस निरीक्षक अरुण निकम सर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
रोटरी स्टार्स तर्फे मिशन वंदे भारत अभियान अंतर्गत मागासवर्गीय शासकीय वसतिगृह जळगाव येथे कॉरनटाईन सेंटर आहे तिथे अत्यावश्यक वस्तू तसेच परप्रांतीय रुग्ण आहेत त्यांच्या साठी बेडशीट, बादली, मग, पाण्या चादर,चटई, इत्यादी वस्तू क्लबतर्फे देण्यात आल्या. त्याप्रसंगी उपस्तिथ रोटरी स्टार्स चे अध्यक्ष धनराज कासट, अश्विन मंडोरा, आयपीपी सागर मुंदडा, जिनल जैन,निलेश नाथानी, पुनीत रावलानी, सचिन बलदवा, योगेश कलंत्री, हितेश सुराणा, विपुल पटेल, सिद्धार्थ जैन, चिराग शाह, चेतन सोनी, रोहित केसवाणी, व रोटरेक्ट क्लब ऑफ जळगाव स्टार्स चे सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here