दिपोत्सवाकरिता ‘नवजीवन प्लस’मध्ये आता सर्वाधिक बचतीच्या ऑफर्स

navjeevan-plus

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – दिपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव, अंधःकाराला पळवून लावून जीवनात आरोग्यमय प्रकाशपर्व सुरु करणारा उत्सव. दिवाळी आणि फराळ यांचे मोठे नाते आहे. हेमंत ऋतुचे स्वागत करत असताना, आपले शरीराकडून जड पदार्थदेखील पचवले जातात. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने, या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते.

 

या आल्हाददायक वातावरणातील गुणवत्तापूर्ण किराणासोबतच दिवाळीपूर्व खरेदीतील महाबचतीची संधी ‘नवजीवन प्लस’च्या बहिणाबाई आणि महाबळ स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, आजच नवजीवन प्लसच्या बहिणाबाई किंवा महाबळ स्टोअर्सला भेट द्या, असे आवाहन ‘नवजीवन प्लस’तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here