(ॲड. जीवनदत्त आरगडे, मुंबई)
कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची चाचणी आणखी दोन लॅब मधून करून घ्याव्यात..खरंच त्यांना कोरोना आहे की तपासणी कीट बोगस आहेत…तपासणी कीट घोटाळा काही ठिकाणी उघड झाला आहे .. तपासणी कीट कितपत खऱ्या आहेत हा संशोधनाचा भाग आहे.. ज्या लॅब मध्ये या तपासण्या केल्या जातात त्या लॅब मधील तपासण्या इन कॅमेरा करा आणि त्या माहिती अधिकारात मागेल त्याला त्याचे चित्रीकरण द्या…काही ठिकाणी लॅब आणि दवाखाने यांचे व्यावसायिक साटेलोटे सुरू असून.. महामारी च्या दहशती वर लुटालुट सुरू केली आहे काही मंडळीनी.. काही पेशंट दवाखान्यात भांडणे करतात की मला काहीच झाले नाही आणि अहवाल पॉझिटीव्ह कसा म्हणून…त्यामुळे या तपासण्या इन कॅमेरा कराव्यात. आणि कीट बाबत आरोग्य अधिकारी यांनी खुलासा करावा…कारण या तपासण्या क्रॉस चेक करता यायला पाहिजेत..मागे कित्येक एच आय व्हि निगेटिव्ह रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह दिल्याने कागदी एडस् काही लोकांना झाल्याचे बार्शीत सुद्धा प्रकार झाले आहेत..हा विषय मागे सुमारे आठ दहा वर्षापूर्वी तत्कालीन आमदार यांच्यासमोर सुद्धा गेला होता..बार्शीतील एक नामांकित पथोलोजिस्ट यांना याबाबत आमदार यांनी खडे बोल सुनावले होते..त्या एच आय व्ही पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीने इतर लॅब मध्ये तपासणी केल्यावर तो निगेटिव्ह आढळून आला..तोपर्यंत भीतीने त्याचे धोतराचे पितांबर झाले होते.. जागतिक कंडोम उत्पादक लॉबी एडस् चे उपचार संशोधन आणि लस यात अडथळे आणत असल्याचा किंवा संशोधन खरेदी करून नष्ट करीत असल्याचा सुद्धा संशय आहे. हा मेडिकल कॉर्पोरेट पॉलिटिक्स चा भाग आहे.. तसेच बहुतेक ठिकाणी सध्या हे जे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत त्यांची आणि जे बरे होऊन बाहेर आले आहेत अशा रुग्णांची मुलाखत घेऊन त्यांना कागदी कोरोना आहे की थंडी ताप झालेल्या जीवाला आभासी कोरोना चा सर्पदंश झाला आहे हे उघड होणे गरजेचे आहे..
नापास झालेल्या विद्यार्थ्याला सगळा समाज आई वडील नालायक नजरेने बघतात पण पेपर तपासणार लायक होता की नाही हे कोणी तपासत नाही.. या सगळ्या बाबी नीट बाराकाईने पडताळून बघितल्या पाहिजेत..भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशा पेक्षा जास्त आहे त्याचे कारण कदाचित हे सगळे नालायक परीक्षकांनी नापास केलेले पास विद्यार्थी असतील..त्यामुळे कोरोना हॉस्पिटल रिटर्न रुग्ण यांनी आपापले अनुभव शेअर करावेत..त्यासाठी शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी पुढाकार घ्यावा … मोठ्या दवाखान्यात उच्च पदस्थ वैद्यकीय अधिकारी असलेल्या मंत्रालय मध्ये मागील सरकार मध्ये एका कॅबिनेट मध्ये ओ एस डी असलेल्या व्यक्तीने कोरोना रिटर्न झाल्यावर माझ्याशी चर्चा केली आहे..नावे उघड करणे गैरसोयीचे असते मात्र वर वर दिसतो तसा कितीही भयंकर वाटला तरी या विषयामध्ये बऱ्याच ठिकाणी संशय घेण्यास वाव आहे.. नाहीतर आपले बोलघेवडे शेठ म्हणायचे जगात मीच श्रेष्ठ कारण मी होतो म्हणून तर १०० पैकी ९५ रुग्ण बरे झाले..इतर देशात जास्त मेले…मागे शेठणी आभासी अच्छे दीन आणले आणि लोक घरातल्या घरात २०१४ ते २०१६ हेलिकॉप्टमधून फिरत आनंदाने वेडेपिसे झाले होते तसे या आभासी बुरे दीन मुळे लोक आभासी तिरडीवर भीतीने काळवंडून गेले आहेत… आपण ज्या बातम्यांवर आपले मत बनवतो त्या बातम्या ज्या अहवालावर आधारीत आहेत त्या अहवालाची पूनर्तपासणी व्हावी यात काही गैर नाही..कारण कोरोणावर कदाचित लस निघेल किंवा कोरोना होता की नव्हता याचाही सोक्ष मोक्ष लागेल भविष्यात मात्र कोरोना पेक्षा या महामारी मुळे जी अर्थव्यवस्था कोसळली आहे तिच्यावर लस निघणे म्हणजे तिच्यावर उपाय काढणे अगदी अवघड आहे..याबाबत मी माझ्या फेसबुक वरून लाईव्ह आज संध्याकाळी ९ वाजता घेणार आहे..आणि माझे मत मांडणार आहे त्याच बरोबर जे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत त्यांचे मला मोबाईल नंबर द्यावेत वरकरणी जे दिसते त्याच्या तळात जाण्याची आणि शोध घेण्याची वेळ आलेली आहे…नाहीतर २०२४ ला शेठ जो रोगच नव्हता त्या रोगाची लस काढून लोकांना घराबाहेर काढायचे आणि त्याचा मुद्दा प्रचाराचा करून २०१९ क्या बालाकोट सर्जिकल स्त्राईक सारखा फील आणून पुन्हा पाच वर्षे बोकांडी बसायचे.. त्यायोगे बंद सम्राट असलेल्या या प्रसिद्धी पिसाट पोंगी पंडीत शेठ ने जशी नोटबंदी केली तशी अमेरिकन तात्याला हाताशी धरून दोघांनी जागतिक पातळीवर केलेला हा आंतरराष्ट्रीय कटकारस्थान याचा भाग आहे की काय याचा वास येतो..याचे सत्य शोधन करणे गरजेचे आहे..
मोबाईल – 09699520711,9545152888.







