धानवड येथे पालकमंत्री शेत पाणन रस्त्याच्या कामाला सुरुवात

धरणगांव (योगेश पाटील) – जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयन्तनातुन जळगांव तालुक्यातील धानवड येथिल शेत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात झाली या वेळी उपस्थित मा.सरपंच रेखाबाई राजाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रावण पाटील , पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरीलाल शिंदे , पुडलीक पाटील, जनार्दन पाटील, नंदकिशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य , शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here