डीसीपीएस व एनपीएस योजनेचा प्रमोद खोडे यांचा सहकुटुंब निषेध

VARDHA

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – रविवार दि. 1 नोव्हेंबर २०२० रोजी काळा दिवस म्हणून जूनी पेन्शन हक्क संघटनेने जाहीर केला आहे. अन्यायकारक डीसीपीएस – एनपीएस योजनेचा कुटुंबासमवेत जाहीर निषेध व्यक्त केला.

 

निषेध व्यक्त करताना जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वर्धा जिल्हा सचिव प्रमोद खोडे यांनी पत्नी सौ संगिता प्रमोद खोडे, मुलगी कु. आरोही प्रमोद खोडे तसेच जूनी पेन्शन हक्क संघटनेचे देवळी तालुकाध्यक्ष रितेश निमसडे, सौ सुचिता रितेश निमसडे, कु.जस्मिता रितेश निमसडे, कु. शौर्या रितेश निमसडे व जूनी पेन्शन हक्क संघटनेचे सहसचिव सागर मसराम यांच्यासह डीसीपीएस व एनपीएस योजनेचा निषेध केला.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here