शिरपूर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे (वरूळ)) – रामायण कार महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त दिनांक 31/10/2020 रोजी सायकाळी 5.00 वाजता आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच सर्व धर्म समभाव चा संदेश देत. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, आण्णाभाऊ साठे, संत भीमा भोई, संत गोरा कुंभार, विर एकलव्य, जिवाजी महाले यांच्याही प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी पोलीस भरतीपूर्व तयारी करीत असलेल्या मुलांना प्रविण मंडाले सर यांच्यातर्फे टी-शर्ट भेट देण्यात आले. 
कार्यक्रमाला नितीन सुदाम कोळी (टोकरेे कोळी युवा मंच संस्थापक अध्यक्ष), इशेंद्र ईशी (कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती), संभाजी ईशी (आश्रमशाळा अधीक्षक), नानाभाऊ थोरात (सामाजिक कार्यकर्ता), रवींद्र सावळे, विजय सावळे, देवराम कोळी, विश्वास ईशी, अतुल ईशी, शशिकांत मंडाले, भैय्यासाहेब कोळी (टोकरे कोळी युवा मंच खान्देश विभाग प्रमुख), प्रशांत वाकडे (आदिवासी कोळी समाज समन्वय समिती शिरपूर तालुका युवा अध्यक्ष), विकास कोळी (तालुका कार्याध्यक्ष), अमोल कोळी, मनोज सावळे, बबलू कोळी, संजय कोळी, विपुल राजपूत, समाधान सावळे, गणेश सावळे, सागर वाकडे, राहुल दिलीप अहिरराव, निलेश अरुण कोळी, दीपक वाल्मिक पाटील, दीपक राजेंद्र पाटील, प्रमोद रवींद्र पाटील, राजा वाघ, राकेश कोळी कल्पेश पवार, आकाश पवार, विशाल धनगर, अमित पवार, महेश कोळी, सागर धनगर, बबलु धनगर, हितेद्र पाटील, सतिश कोऴी, पंडरीनाथ कोऴी, ढगुबाई धनगर, आनंद धनगर, गौरव प्रकाश माहोल, गणेश तावडे, सागर मराठे, प्रितेश मोरे,मनोज सावळे, अविनाश वाकडे, अजय कोळी, मित्र मंडळ व ग्रामरक्षक दल वरूळ हे उपस्थित होते.







