एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त दक्ष पोलिस टाइम्सतर्फे सत्कार

mangalsing-nashik

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पोलिसातही माणूसकी जपणारी, समोरच्याचे ऐकून घेऊन त्यांना योग्य ते सहाय्य वा मार्गदर्शन करणारी वर्दीतील माणुसकी अजूनही कायम असा विश्वास देणाऱ्या पोलिसांपैकी एक म्हणजे नाशिक शहरातील एसीबी मंगलसिंग सूर्यवंशी. दि. १ नोव्हेंबर त्यांच्या जन्मदिनीच पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले.nashik-city-police

 

त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल व आजवर केलेल्या प्रामाणिक व चोख सेवेबद्दल दक्ष पोलिस टाइम्सतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना दक्ष पोलिस टाईम्स चे संस्थापक तथा माजी सरपंच विजय टाटीया व कार्यकारी संपादक राकेश पाटील आदी उपस्थित होते.

 

mangalsing-suryavanshi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here