राष्ट्रीय ओबीसी बिजनेस फोरमची प्रथम चर्चासत्र झूम मीटिंग

obc-business-forum

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – आज दिनांक ०७/११/२०२० रोजी ,दुपारी ०२:०० वाजता. माळी/ ओबीसी उद्योजक समाज बांधवांना आपला उद्योग व्यवसाय मोठा करण्यासाठी समाजाच्या बांधवांनी आपल्याच ओबीसी माळी उद्योजक समाज बांधवांकडून वस्तू खरेदी करावी यासाठी राष्ट्रीय ओबीसी बिझनेस फोरम आपणास एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे.

 

 

ओबीसी बिजनेस फोरम फोरमची पुढील ध्येय उद्दिष्टे काय आहे. कसे काम करणार आहे व आपल्या उद्योजक समाज बांधवांना या फोरम सोबत कसे जोडनार आहे.यासंदर्भात प्रथम चर्चा सत्र बैठक ऑनलाईन झूम मीटिंग द्वारे आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सर्व उद्योजक समाज बांधवांनी या मिटींगला जॉईन करावे प्रत्येकाला बोलण्याची संधी व आपला व्यवसाय काय आहे याचा परिचय देण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
https://us02web.zoom.us/j/89823367243?pwd=WnFZTUxnVVk2QWFTcGVJTmlaU3dNdz09 ह्या लीन्कवर जॉईन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here