फैजपूर (प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – आज दिनांक ७/११/२०२० शनिवार फैजपूर डी एन काँलेज मधे युवक काग्रेसचा मेळावा घेण्यात आला
आमदार शिरीष दादा चौधरी व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील तसेच श्री धनंजय शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात वसीम तडवी फैजपूर यांना युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली
यावेळी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री वसीम जनाब तसेच यावल रावेर विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर जनाब, जावेद जनाब मारूल, फैजपूर शहर अध्यक्ष रियाज भाई, नगरसेवक मोहसीन खान, जील्हा सरचिटणीस रामाराव मोरे, जील्हा सचिव बबन तायडे व मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले








