मुंबईकरांसाठी ऐतिहासिक क्षण, कुर्ला अंधेरी रोड रुंदीकरण कामास सुरुवात

kurla-andheri

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – कुर्ला अंधेरी रोडवरची ट्रोफिक समस्याने मुंबईकर त्रस्त होते. गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण आज पर्यंत झाले नव्हते. गेली २० वर्ष फक्त आणि फक्त मतांपोटो आश्वासन दिली जात होती. परंतु चांदीवलीकरांनी बदल घडवण्याचा निर्णय केला.

 

चांदीवलीत बदल घडला विकासाचा भगवा झेंडा डौलाने फडकला शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांनी जनतेला शब्द दिला होता की, कुर्ला अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण मी करणारच दिलेल्या शब्दाप्रमाणे लांडे यांनी पहिल्याच वर्षात कामाला सुरुवात देखील केली. लांडे हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी कामाची सुरुवात केली. mla-dilipmama-lande

 

 

आता लवकरच कुर्ला अंधेरी रोड वरील समस्या कमी होतील आणि नागरिकांना एक दिलासा मिळेल. या कामाबद्दल लांडेचे समस्त चांदीवली आणि मुंबईकरांतर्फे जाहीर आभार मानण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here