भाजपा ठाणेतर्फे अन्नदान व ज्यूस वाटप

thane-yevur

bjp-thane

 

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) –ठाणे येथील येऊर गाव येथे दिनांक आठ नोव्हेंबर 2020 रोजी वस्तीतील लहान मुलांना ज्युस वाटप करताना व स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम येथे अन्नदान करताना भाजपा महाराष्ट्र सचिव संदीप लेले साहेब तसेच पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन ठाणे शहर अध्यक्ष श्री सतीश बनसोडे ह्यांच्या उपस्थितीत तेथील समाजसेवक कार्यकर्त्यांना covid-19 योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले

 

 

thane-corona-yodha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here