अ.भा. भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापनदिन मुंबई कार्यालयात साजरा

mumbai

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – आज दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन महामंडळाच्या मुंबई कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.

 

यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्यासह कार्यवाह चैत्राली डोंगरे, संचालक सतीश रणदिवे, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर, संकलक जयंता मोरे, दिग्दर्शक रामदास तांबे, निर्माता किरण कुडाळकर, नृत्य दिग्दर्शक किरण काकडे, नृत्य दिग्दर्शक संजय कदम, दिग्दर्शक विनय गिरकर, अभिनेता मधुकर शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

marathi-chitrapat-mandal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here