शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची घेतली विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट!

mumbai

मुंबई (हितेश मिस्त्री) – धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते तसेच दैनिक मुंबई मित्र दैनिक वृत्त मित्र हिंदी मराठी वृत्त समूहाचे समूह संपादक मालक  अभिजीत राणे यांचा 8 नोव्हेंबर 2020 रोजी वाढदिवस होता.

 

 

वाढदिवसानिमित्त गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील कार्यालयात  दि. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी शिवसेना नेते खासदार श्री  गजानन कीर्तिकर यांची  सदिच्छा भेट घेऊन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आशीर्वाद घेतले.

 

 

यावेळी स्थानिक लोकाधिकार समितीचे इंडियन ऑइल व ओ.एन.जी.सी.चे पदाधिकारी श्री प्रदीप मयेकर उपस्थित होते. mumbai

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here