ना.गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

gulabrao-patil-and-udhav-thakare

धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा केली सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here