धरणगाव येथे बलीप्रतिपदा दिनास महात्मा बळीराजा पुजन

dharangaon-baliraja-pujan

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ शेतकरी राजा महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम धरणगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने संपन्न झाला.

 

पुजनाला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी,चर्मकार संघाचे भानुदास आप्पा विसावे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,मधुकरभाऊ रोकडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे देवरेआबा,दिपकभाऊ वाघमारे,काँग्रेसचे ता अध्यक्ष रतिलाल नाना चौधरी,काँग्रेसचे ता उपाध्यक्ष चंदनभाऊ पाटील,भाजपा शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक किरण मराठे, गुलाब मराठे,सावता माळी संघाचे विनायक महाजन, कांतिलाल माळी,योगेश महाजन,पत्रकार भगिरथ माळी सर,गोरखभाऊ देशमुख,काँग्रेसचे शहर अध्यक्ष गौरव चव्हाण,मोती आप्पा पाटील,ललित मराठे, पत्रकार विनोद रोकडे,हेमंत चौधरी,ग्रंथालय सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी पाटील,मंगाभाऊ रोहाणेकर,नाना पाटील,अँड शरद माळी,पापा वाघरे,सागर बाचपयी,महेद्र चौधरी, अमोल चौधरी,अरविंद चौधरी,अँड संदीप पाटील, पवन महाजन कार्यक्रम यशस्वीते साठी शेतकरी कृती समितीचे गोपालभाऊ पाटील व राहुल पवार यांनी परीश्रम घेतले.

 

 

dharangaon-balipratipada

 

 

baliraja-pujan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here