मनिषाताई माने यांच्यातर्फे दिव्यांगांना फराळ कीट वाटप

manishtai-mane

हातकणंगले (प्रतिनिधी सुनिल पाटील) – अपंगाचे आधार स्तंभ सौ, मनिषाताई माने यांच्यातर्फे दिव्यांग बांधवाना फराळाचे किट वाटप करण्यात आले. कोल्हापुर जिल्हा परिषद भादोले जि,प,सदस्य सौ,मनिषाताई माने (वहीनी)व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अबपचे अध्यक्ष श्री विजयसिंह माने (भैय्यासाहेब)माने कुंटूबीय यांचे वतीने हातकणंगले तालुका तील १०ते१२ गावातील दिव्यांगाना अशोकराव माने कॉलेज अंबप येथे दिव्यांगाना दिपावली किट वाटप करण्यात आले.

 

कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने सोशल डिस्टेन्स राखण्यात आली होती,तसेच भादोले गावातील सर्व दिव्यांगाना दिपावली किट वाटप करण्यात आले,आणि प्रत्येक गांवात किट देण्यासाठी प्रहार चे सदस्यानी सहभाग घेतला,शेवटी बोलताना जिल्हापरिषद सदस्य मनिषाताई यांनी दिव्यांगाचा कला गुणांना वाव देण्यासाठी लवकरच कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याचे सांगितले diwali-faral-kit

 

यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटना कोल्हापुर जिल्हाउपअध्यक्ष श्री तुकाराम पाटील,शहर अध्यक्ष सुनिल पाटील,प्रहार सल्लागार प्रदिप अवघडे सर,श,कार्याध्यक्ष अनिल विजयनगरे,श, उपअध्यक्ष इरफान बागवान,भादोले गांवचे कमिटी पदाधिकारी सदस्य पंडित वडड, महादेव तात्या,रधुनाथ कुंभार, शहाजी धनवडे,अमर सुतार,रशिद कवठेकर,दिलीप कांबळे,सुरेश कामेरीकर,रणजित अवघडे,कुंभोज शाखाध्यक्ष सुरेश कोळी,शाखा सचिव नागेश सपकांळ, शाखाप्रमुख शाहनवाज मकानदार,व गांवातील दिव्यांग बंधुभगिनी उपस्थित राहुन गोंड दिपावली सुख समृद्ध जावो असा मानस गावातील दिव्यांग कुंटूबाना माने परिवार यांच्या वतीने मिळाला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here