कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पट्टणकोडोलीयेथे अशोक हुपरे आण्णा यांच्या घरी फराळाचे नियोजन करण्यात आले यावेळी मा.संजय गांधी कमिटी अध्यक्ष महेश भाऊ चव्हाण, किसन तिरपणकर, लक्ष्मण पुजारी पोपट कांबळे बाळासाहेब खराडे उपस्थित होते.
महेश नाझरे यांच्या घरी भेट दिली. तसेच भोजे सूरज युवासेना उपतालुका अधिकारी पदी निवड झाल्याबददल आमदार साहेब यांनी शुभेच्छ दिल्या.हुपरी येथे रघुनाथ बापू नलवडे यांच्या घरी फराळाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी अमोल देशपांडे किशोर निकम संभाजी हांडे संजय लोहार बाळासो सुतार इत्यादी उपस्थित होते.
रेंदाळ येथे ॲड. महिपती पाटील यांच्या घरी फराळाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच विजय माळी शामराव पाटील विनोद आप्पा पाटील डॉ सचिन मेथे एम बी माळी दत्तात्रय पाटील अजित मोहिते संभाजी पाटील दिनकर कुंभार इत्यादी उपस्थित होते.उदय वाशिकार यांच्या घरी भेट दिली.
येळगुड येथे अनिल पाटील बप्पा यांच्या घरी फराळाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी वासू घुणके संजय पाटील शीतल बागल ग्रा सदस्य विजय कोगनोळे कल्लाप्पा कोगनोळे सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते. शिरोली येथे संभाजी पाटील दत्ता तेली यांच्या घरी फराळाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी महेश चव्हाण ,उपसरपंच सुरेश यादव महेश शिंदे काकासो तांबे तानाजी शिंदे चंदू पाटील मोदक महेशाळे अभिजीत रानोजी महेश बुरुटे व इतर उपस्थित होते.







