अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळतर्फे सातपुड्यात १२५ कुटूंबातील ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

antarnad-prtishthan
  • उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
  • सातपुड्यातील यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन‌् वंचितांचे तोंड गोड करू या, या उपक्रमा अंतर्गत पाड्यावरील १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे( १०० नविन ड्रेस ), महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आरो ( वाटर प्युरीफायर ) वाटप करण्यात आले.

 

या उपक्रमासाठी रवींद्र निमाणी,नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश पाटील, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवि राजपूत, परिक्षीत बऱ्हाटे, प्रकाश कासार,सुधीर तायडे, क्रांती सुरवाडे,ज्ञानेश्वर मोरे, एच टी फेगडे, परिक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे डी महंत, विजय सोनवणे, बी एन पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, संदिप पाटील( शेमळदा), विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदिप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, गिरिराज फेगडे,दीपक महाराज, ज्ञानेश्वर मोरे,मिलिंद सुरवाडे, राजश्री सुरवाडे, छाया पाटील,दिपक जावळे, विनोद चोरडीया, के टी तळेले, भाग्यश्री लोहार ,निशा पाटील, रवींद्र बोरसे, योगेश रमेश इंगळे यांचे अर्थसहाय्य लाभले तर प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक जीवन सपकाळे तर सहसमन्वयक हरीश भट हे होते.antarnad-prtishthan-bhusawal

 

फराळ व कपडे वाटप प्रसंगी अंर्तनाद प्रतिष्ठानचे श्रीकांत जोशी,ज्ञानेश्वर घुले, रोहिदास सोनवणे, प्रसन्ना बोरोले,जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, प्रा. श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे, मंगेश भावे,अमित चौधरी,अमितकुमार पाटील,विक्रांत चौधरी, कुंदन वायकोळे,देव सरकटे, गोकुळ नेमाडे,शशिकांत राणे, संदिप बोरोले, दिपक जावळे, राजू वारके, हेमंत बोरोले, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे आदी उपस्थित होते.

 

antarnad-prtishthan-bhusawal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here