शिरूर हवेलीचे आमदार कार्यसम्राट अशोक बापु पवार यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

mla-ashok-pawar

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – शिरूर हवेलीचे आमदार कार्यसम्राट अशोक बापु पवार यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

 

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आजवर मिळालेल्या जबाबदाऱ्या सुयोग्य पद्धतीने पार पाडण्याची शक्ती परमेश्वरानेच दिली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी देखील मी प्रामाणिकपणे पार पाडेन. त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता बुलंद पोलीस टाइम्स्‌तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here