ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ज्या पाचारणे होमगार्ड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांनाच घाटकोपर CTI मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड येथील बोगस होमगार्डचा गणवेश घालणारे वेतनी अधिकारी हवलदार निदेशक जनार्दन पवार व राजू सांबर केंद्र नायक कोणतीही पूर्वसूचना न देता या जाबाज 26/11 दहशतवादी हल्ला झाला त्याच्यातील वीर जवानांना संघटनेतून निलंबित केले.

याबाबत महासमादेशक होमगार्ड DG संजय पांडे साहेब IPS यांना माहिती देऊनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही खूप खेदजनक बाब आहे आणि ज्या ठाणे जिल्ह्यातील बोगस भरती झालेला चार फूट हाइट आणि मुंब्रा प्रभाग समिती ठाणे येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा असणारा दिलीप मंगल जाधव स क्र 1212 याला मात्र महासमादेशक होमगार्ड श्री राऊत IPS यांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून एका होमगार्डचा जीव वाचवण्याचा खोटे प्रमाणपत्र सादर करून राष्ट्रपती पदक देऊन विजेते केलेले आहे आणि हे बोगस CG यांचे प्रमाणपत्र सादर करण्यात मदत करणारा Cti होमगार्ड घाटकोपर हवलदार निर्देशक जनार्दन पवार हा मुख्य सूत्रधार आहे तरीसुद्धा महासमादेशक होमगार्ड संजय पांडे आयपीएस बाब निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्यांनी सुद्धा डोळे बंद करून बसले आहे.
या जनार्दन पवार याची दहशत एवढी आहे की महासमादेशक होमगार्ड संजय पांडे सुद्धा त्याला घाबरत आहे कार्यवाही करायला तसेच महा समादेशक होमगार्ड येथे तीनशे कोटीचा घोटाळा होऊनसुद्धा संजय पांडे संबंधित पीए विजय पवार यांच्यावरतीसुद्धा कोणतीच आजपर्यंत कार्यवाही केलेली नाही कार्यवाही करण्याचे निर्देश गृहविभाग व पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो , लोकपाल आयुक्त यांनी देऊन सुद्धा त्यांचा सुद्धा अहवाल Cg संजय पांडे IPS पाठवत नाही 45000 होमगार्ड उपासमारीची वेळ आणणारे वेतने अधिकारी होमगार्ड व सिजी हेच जबाबदार आहेत तरी या सर्व होमगार्डची जबाबदारी गृहमंत्री अनिल देशमुख घेतील का ?,समान वेतन देतील का ,होमगार्ड अपात्र यांना पुन्हा संघटनेत घेतील का, असे अनेक प्रलंबित होमगार्डच्या मागण्या गृहमंत्री अनिल देशमुख पूर्ण करतील का?
तरी महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दल संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, पोलीस बॉईज असोसिएशन खंबीरपणे उभी राहील आणि राष्ट्रपती पदक विजेते श्री पाचारणे होमगार्ड ,महाराष्ट्रातील संपूर्ण होमगार्ड यांना गृहरक्षक दलात सामावून घेइन, असा निर्धार प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ डी जाधव यांनी व्यक्त केला.








