सातारा येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्यावतीने श्रध्दांजली

satara-shradhanjali

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कर्नल पराग गुप्ता यांच्या हस्ते अभिवादन करून पोलीस मुख्यालय सातारा येथे जे 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

कार्यक्रमाला उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे कर्नल पराग गुप्ता व त्यांचे सहकारी सुभेदार उदय पवार आणि महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख तसेच सागर भोगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियांका तोरस्कर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here