कोविड लसीचे डोस साठवण्यासाठी मुंबईत कोल्ड स्टोरेजची तयारी

covid-vaccin

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजसाठी मुंबईत तयारी सुरु करण्यात आली आहे. कांजुर-भांडुप भागात एक जागा जवळजवळ निश्चित मानण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली.

 

 

मुंबईत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथील तीन जागांचा लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी विचार सुरु आहे. मात्र पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा निश्चित होत आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here