मुंबई (गणेश तळेकर) – देशातली सद्यपरिस्तिथी आणि गरिबांची होणारी दुरावस्था ,ह्या सर्व गोष्टींचा विचार करून भारत देशाला ,
समाजातिल बांधवाला मदत करून देशाच्या दारिद्र्याला कुठेतरी थांबवण्यासाठी साई मोशन फिल्म्स ही संस्था गेली 3 वर्षं मॅजिक सोल्यूशन वर काम करतेय.ह्या संस्थेचे संस्थापक श्री राजू व्यंकट स्वामी हे गेली 3 वर्षे गरिबांना मदत होऊन गरीबी चा नायनाट होऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत .
पण देशाच्या सध्याच्या परिस्थिती मुळे त्यांनी आपले मॅजिक सोल्युशन सोशल मीडिया वर टाकून त्यात गरिबी कशी सम्पूष्टात येईल ह्याचा पुरेपूर आणि अचूक उल्लेख केला आहे .देशातील 130 करोड लोकांना हे मॅजिक सोल्युशन कळावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांचा हेतू आहे .
साई मोशन फिल्मस टीम चे सर्व सभासद ह्यात सहभागी आहेत आणि ते फक्त आणि फक्त गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी हा प्रयत्न करीत आहेत.
हा मॅजिक सोल्युशन चा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि नंतर मीडिया मग सरकार पर्यंत पोहोचून सरकारने ह्यावर योग्य दखल घ्यावी हा त्यांचा उद्देश आहे.तरी सर्व 130 करोड भारतवासीयाना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि आत्मनिर्भर भारत हे आपले दीर्घकालीन उद्दिष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्या देशाची मदत करावी.
साई मोशन फिल्म्स ह्या यूट्यूब चॅनेल वर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल,ज्यात भारताच्या गरिबीवर राजू व्यंकट स्वामी ह्यांनी मॅजिक सोल्युशन आणले आहे तरी आपण जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ पहावा.
आणि देशाच्या प्रगतीसाठी आपला वाटा द्यावा .
साई मोशन टीम मधील सर्व सभासद जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विडिओ पोहोचावा म्हणून प्रयत्न करीत आहे,राजू व्यंकट स्वामी ह्यांच्यासमवेत अभिषेक पगारे,वैशाली खाटिकमारे ,कला स्वामी, आनंद स्वामी, स्वप्नील वानखेडे,राणी खाटिकमारे, सत्यप्रकाश मिश्रा,मंजू थावनाणी आणि हरीश थावनाणी, जय मनवानी , सुनील महाजन,उमेश बारापत्रे, समीर शेख,विजय राम
आणि दर्शन पोलीस टाइम्स न्युज चे संपादक “सुनील पाटील” आणि पत्रकार- “गणेश तळेकर” हे ही ह्या विडिओ ला व कल्पनेला योग्य पाठिंबा देत आहेत
तरी सर्वांना विनंती की देशाच्या हितासाठी बनवलेला हा विडिओ साई मोशन फिल्म्स ह्या यूट्यूब चॅनेल वर पहावा आणि जास्तीतजास्त पुढे शेअर करा, सब्रसकराय करा ,लाइक करा.







