आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे अंतर्गत गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ

aaari-koli-santha

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – लहानपणापासूनच मुलांच्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गड किल्ल्या विषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे दिवाळी निमित्त गडकिल्ले स्पर्धा विभाग व तालुका स्थरावर आयोजीत केल्या जातात .

 

याचेच औचित्य साधून पनवेल नेरे – दूंदरे विभागातील गडकिल्ले बनविलेल्या स्पर्धकांना आज २९ नोव्हेंबर रोजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर येथे सन्मानित करण्यात आले .

 

किल्ले स्पर्धेतील विजयी झालेले स्पर्धक: प्रथम क्रमांक – केतन ईश्वर ढोरे (करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर), द्वितीय क्रमांक – यश संदीप माळी (उमरोली), तृतीय क्रमांक – विनोद गंगाराम फडके (विहिघर), यावेळीसंघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भारत दादा भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष व युवा व्याख्याते कु. विवेक परशुराम भोपी, नेरे विभाग अध्यक्ष कु. प्रदीप पाटील, वावंजे विभाग अध्यक्ष प्रमेय फडके, विश्वास पाटील शिवनसई, काळुराम दादा पाटील शिवनसई, करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस परिवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

fort-making-compition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here