मुंबई (सिध्दार्थ जाधव) – महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन तथा होमगार्ड संघर्ष समिती संस्थापक रवी ना. वैद्य, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांच्यामार्फत वागळे स्टेट पोलिस स्टेशन अंतर्गत हजुरी व काजु वाडी पोलिस पॉइंट येथे सॅनिटायझर औषधाची फवारणी करण्यात आली व माक्सचे वाटप करण्यात आले तसेच वागळे इस्टेट पोलिस ठाणे येथील पोलीस व गृहरक्षक दलातील जवान यांना कोरोना योद्धा गौरव २०२० सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले या सर्व कार्यक्रमांचे नियोजन होमगार्ड संघर्ष समितीतील गणेश जगदाळे यांच्या मार्फत करण्यात आले







