जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खेवलकर यांच्या जन्मदिनानिमित्त तंट्या भील वस्तीमध्ये साड्या वाटपाचा कार्यक्रम नाथ फाउंडेशनकडून संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सरिताताई माळी, नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारतीताई मस्के, अभिजीत म्हस्के, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा संघटक हर्षाली पाटील ,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे ,विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र भावसार, भूषण क्षत्रिय सर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आदी मान्यवर उपस्थित होते









