रावेर (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व वाचनालयात महानिर्वाण दिना निमित्त मान्यवरांच्या हस्ते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले
रावेर नगरीचे नगराध्यक्ष मा.दारा मो.जफर मो. तहसीलदार मा.उषाराणी देवगुणे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून मा.पोलिस निरीक्षक वाकोडे साहेब मा.नगराध्यक्ष हरीषशेठ गनवाणी, आयु. सुदर्शन नगरे साहेब, सहाय्यक आयुक्त आदीवासी विभाग ठाणे यांचे हस्ते दीप धुप पजन करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे यांनी प्रस्तावित केले. या कार्यक्रमा प्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे , कॉंग्रेसचे अनु जातीचे सेलचे जिल्हाअध्यक्ष राजु भाऊ सवर्ण, मा जिल्हा अध्यक्ष पंकज वाघ , कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ महाजन तसेच वंचितचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, मा.नगराध्यक्ष पदमाकरभाऊ महाजन, लोकशाहिचे संपादक दिपक नगरे,फुले शाहु आंबेडकर वाचनालचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, उमेशभाऊ गाढे, दिपक तायडे(सर), धुमाभाऊ तायडे समाजसेवक,अनिल घेटे, धनराज घेटे, संस्थेचे संचालक अंँड.दिपक गाढे, तसेच नगीनदास इंगळे (सर) , भागवत तायडे, सि.टी.सर्हेअॉफीसर राजु घेटे, प्रकाश सूरदास सर , सदाशिव निकम, विलास लहासे, रावेरचे सर्कल सचिन पाटील, प्रकाश महाले, राहुल गाढे, सर्फेराज तडवी, संतोष पाटिल, ज्ञानेश्वर घेटे,सम्यक इंगळे, इ तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सुत्रसंचालन राजु अटकाळे यांनी केले. तर संस्थेचे ग्रंथपाल निलेश तायडे यांनी आभार मानले







