चोपडा शहर पोलीस ठाण्यात संताजी महाराज प्रतिमा भेट

chopada-teli-samaj

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – आठ डिसेंबर रोजी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आहे. सर्व शासकीय कार्यालयात संताजीची जयंती साजरी करण्यात येणार आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट चोपडा तेली समाजातर्फे देण्यात आली.

 

 

यावेळी के . डी. चौधरी, शेखर आण्णा पाटील, महेंद्र चौधरी, देवकांत चौधरी, प्रशांत चौधरी, राजेंद्र निंबा चौधरी, गोकुळ अमृत चौधरी, पोलीस काॅ. विलेश सोनवणे आदी ऊपस्थित होते.

 

 

यावेळी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमा पोलीस ठाण्यात लावण्याचा संकल्प बोलून दाखवला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here