धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – मुंबई येथे ग्रंथालय सेनेची बैठक दि 8 मार्च रोजी दादर येथे सेना भवन मध्ये आयोजित करण्यात आली होती.
त्या निमित्त नाशिक येथे मा. डॉ. प्रतापराव दिघावकर नाशिक विशेष विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांची सदिच्छा भेट घेतली असताना विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष करून शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेष समस्या विषयी चर्चा करण्यात आली. त्यांच्या सोबत ग्रंथालय सेना जळगांव जिल्हाप्रमुख डॉ प्रशांत पाटील, जळगाव जिल्ह्याचे युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख श्रीकांत पाटील उपस्थित होते.







