जनमत प्रतिष्ठानतर्फे औषधी वाटप

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना काळात बचावासाठी नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढणेच महत्त्वाचे आहे. यासाठी जनमत प्रतिष्ठानकडून आज निवृत्ती नगर कार्तिक स्वामी मंदिर परिसर व आसारामजी बापू आश्रम समोरील भाग मध्ये अरसैनिक३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले, तसेच पंकज नाले यांच्या सौजन्याने आर्सेनिक अल्बम -30 या रोग प्रतिकार शक्ती वर्धक गोळ्यांचे वाटप आपल्या शिंदे नगर , पिंप्राळा परिसरात करतांना श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर सभासद श्री प्रविन कोलते, श्री गुलाब महाजन , श्री महेंद्र पाटील ,कु. अनिल साळुंखे , कु. विनोद …तसेच उर्वरीत भागात लवकरच वाटप करण्यात येईल, असे जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व त्यांचे चिरंजीव वेदांत नाले यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here